
श्री. ज्ञानेश्वर मलिले यांचे मधुमक्षिका पालन व्यवसायातील विशेष योगदानाबद्दल आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा खादी ग्रामोद्योग विभागाचा प्रतिष्ठित "मधुमित्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच 'महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र' यांच्या वतीने सन्मानित झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन ! हा गौरव त्यांच्या अविरत परिश्रमाची, सातत्याची आणि कृषी-पूरक व्यवसायातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भावी उपक्रमांना मनापासून शुभेच्छा!



















